कोहिमापासून झुकू खोरे किती अंतरावर आहे?

२४ कि.मी.
कोहिमा शहरापासून सुमारे २४ किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून अंदाजे २४३८ मीटर उंचीवर झुकू खोरे वसलेले आहे.